कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश
लेनी वाशिम - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तात्पुरत्या कालावधीसाठीचे कर्मचारी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या व कामगार, रोजंदारीवरील कामगार लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तसेच अन्य दुकाने व इतर आस्थापना करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे घरी बंद आहेत. या आस्थापनांच्या अथव…