भांबदेवी येथे शेतकऱ्यानी दिला गरिबांना गह

प्रत्येकी ५ किलो प्रमाणे वाटप कारंजा -सध्या संपूर्ण देशात लॉक जाधव यांच्या हस्ते दिले. डाउन असल्याने हातावर पोट गव्हाचे वितरण करण्याकामी असणाऱ्या गरीब मजूर लोकांना भांबदेवीचे सरपंच रोहिदास मदतीचा हात म्हणून भांबदेवी येथील भेराने, उपसरपंच देवचंद सधन शेतकरी यांनी पुढाकार घेत कांबळे,पोलीस पाटील पंडित मेश्राम, आपापल्या शेतातील ८ ते १० तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष क्विटल गहू जमा करून गरिबांना लक्ष्मण गुल्हाने,ग्रामसचिव चौधरी,ग्रा प्रत्येकी ५ किलो प्रमाणे दि १ एप्रिल प सदस्य व कर्मचारी यांनी मदत रोजी धनज ब चे ठाणेदार सोमनाथ केली.